परिचय
इंजि. गायत्री विशाल डोखे (गांगुर्डे)
नाव: इंजि. गायत्री विशाल डोखे ( गांगुर्डे )
वय: २५ वर्षे
शिक्षण : इंजिनीयर ( बी. ई. )
व्यवसाय : कॅपजेमिनी कंपनी
संचालिका: व्यंकटेश नागरी सहकारी पतसंस्था मर्या. नाशिक
अध्यक्षा : शिवजयंती उत्सव समिती २०२५ नवीन नाशिक (सिडको)
उपाध्यक्षा: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती – २०२३
इंजि. गायत्री विशाल डोखे (गांगुर्डे)
नाव: इंजि. गायत्री विशाल डोखे ( गांगुर्डे ) वय: २५...
विशाल नारायण डोखे
नाव: विशाल नारायण डोखे
वय: ३३ वर्षे
शिक्षण : पदवीधर
व्यवसाय : लेबर कॉन्ट्रॅक्टर , इव्हेंट मॅनेजमेंट,बिल्डर व्यवसाय
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी -२०१६ ते २०२५ ( अधक्ष्य, युवक नवीन नाशिक )
भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश
विशाल नारायण डोखे
नाव: विशाल नारायण डोखे वय: ३३ वर्षे शिक्षण : पदवीधर...
प्रिय प्रभाग 27 मधील नागरिकहो दोन शब्द.. मनातले
सर्वप्रथम आपणास दंडवत.. गेल्या अनेक वर्षांपासून मी व माझा परिवार आपल्या परिसरात राहत असून आपल्या संपूर्ण परिसराच्या जडणघडणीचा मी साक्षीदार आहे. लहानपणापासून समाजकार्य करण्याची आवड मला राजकीय क्षेत्रापर्यंत घेऊन आली. सर्वसामान्य कुटुंबातून आल्यामुळे सामान्यांच्या समस्यांची जाण, फिनिक्स पक्षासारखे राखेतून झेप घेण्याची वृत्ती नकळत तयार झाली आणि मी माझ्या राजकीय कार्याची श्रीगणेशा केला.
शिव-छत्रपती सामाजिक संस्थेच्या माध्यमातून विविध धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम राबवत असताना या परिसरातील नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी निवेदन व आंदोलनाची भूमिका घेऊन सदर प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला.
हे कार्य करत असताना लोकप्रतिनिधी कसा असावा ही जनभावना उदयास आली. त्यातून प्रेरित होऊन कोणतेही पद, वारसा, पैसा नसतानाही लोकसेवेच्या प्रामाणिक हेतूने परिसरात जनसंपर्क कार्यालयाची स्थापना केली. त्याद्वारे नागरिकांच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ सगळ्सयांना घेता यावा सर्वसामान्यांना मिळावा म्हणून मी व माझी पत्नी इंजि. सौ. गायत्री विशाल डोखे-गांगुर्डे आम्ही सदैव प्रयत्न करत आलो आहोत. हे कार्य करताना समाजातील घटकांना सोबत घेऊन महामारीच्या काळात जास्तीत जास्त जनसेवा करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही केला. राजकारण विरहित समाजकारण करणारा योग्य लोकप्रतिनिधी प्रत्येक भागात असावा असे माझे स्पष्ट मत आहे. आपल्या प्रभाग क्र. २७ मधून मी श्री. विशाल नारायण डोखे किंवा इंजि. सौ. गायत्री विशाल डोखे-गांगुर्डे उमेदवारी करण्याचा मानस आहे.
परिसरातील जडण-घडण तसेच सध्याची परिस्थिती बघता बहुतांश प्रश्न जनते समोर आहेतच मात्र त्या जोडीला नव्याने वाढणारी लोकसंख्या व त्यातून निर्माण होणारी बेरोजगारी तसेच हवालदील तरुण याविषयी प्रश्न मार्गी लावण्याकरिता आम्ही प्रयत्न करू.
तरी या निवडणुकीत सहकुटुंब सहपरिवार आपण आमच्या झोळीत आशीर्वाद टाकावेत अशी मी आपणास नम्र विनंती करतो.
आपला विनीत, तो वाढवावा ही विनंती..!!
आपला हक्काचे
विशाल नारायण डोखे
इंजि. सौ. गायत्री विशाल डोखे (गांगुर्डे)
वचननामा / घोषणापत्र / उद्दिष्टे

आपला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आल्यास, प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी खालील वचनपूर्ती प्रामाणिकपणे करण्याचा संकल्प आहे.
✔ मूलभूत सुविधा: दर्जेदार रस्ते, गटारे, पाणीपुरवठा सुधारणा • नियमित स्वच्छता • स्ट्रीट लाईट व सीसीटीव्ही
✔ आरोग्य व स्वच्छता : प्रभागातील नागरिकांसाठी मोफत दवाखाना व विविध वैद्यकीय चाचण्या मोफत स्वरूपात उपलब्ध करून देणार.आरोग्य शिबिरे ,स्वच्छ पिण्याचे पाणी, सार्वजनिक शौचालये.
✔ शिक्षण व युवक: विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मदत • अभ्यासिका • युवकांसाठी कौशल्य व रोजगार मार्गदर्शन
✔ महिला सुरक्षा व सक्षमीकरण: संपूर्ण प्रभागात उच्च दर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरा व्यवस्थापन करणार. महिलांसाठी रोजगार व बचत गटांच्या संधी निर्माण करणारब स्वयंरोजगार व प्रशिक्षण ,महिला सुरक्षा , बचतगटांना प्रोत्साहन .
✔ तरुणाई व रोजगार : प्रभागातील तरुणांसाठी मोफत अभ्यासिका व सरकारी नोकरी करिता मार्गदर्शन केंद्र उभारणार.
✔ ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग: सार्वजनिक वाचनालये, ज्येष्ठ नागरिक मंचाची स्थापना करणार. सुविधा केंद्र , शासकीय योजनांचा लाभ,सामाजिक सुरक्षा .
✔ पर्यावरण : वृक्षारोपण ,स्वच्छ व हरित प्रभाग ,जलसंवर्धन
✔ पारदर्शक प्रशासन : जनतेसाठी खुले कार्यालय , त्वरित समस्या निवारण, राजकारणविरहित समाजकारण
✔ प्रभागाचा विकास : स्वच्छ व मुबलक पाणी, सांडपाणी व गटारीचे नियोजन, सुशोभित रस्ते व चौक सुशोभीकरण करणार.
विकास, विश्वास आणि सेवाभाव एक वचन, एक धोरण प्रत्येक समाजाचे सक्षमीकरण
प्रभागातील प्रत्येक घटकाच्या हितासाठी सातत्यपूर्ण व प्रामाणिक काम करण्याचा निर्धार.
कार्यसेवा
गणपती उत्सवात देखावा, रांगोळी व चित्रकला स्पर्धांचे भव्य आयोजन
सिडकोत शिवजयंतीचा ‘इंजिनिअरिंग’ टच
सोशल मीडिया
कार्यालयाचा पत्ता
इंजि. गायत्री विशाल डोखे (गांगुर्डे)
नाव: इंजि. गायत्री विशाल डोखे ( गांगुर्डे )
वय: २५ वर्षे
शिक्षण : इंजिनीयर ( बी. ई. )
व्यवसाय : कॅपजेमिनी कंपनी
संचालिका: व्यंकटेश नागरी सहकारी पतसंस्था मर्या. नाशिक
अध्यक्षा : शिवजयंती उत्सव समिती २०२५ नवीन नाशिक (सिडको)
उपाध्यक्षा: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती – २०२३
इंजि. गायत्री विशाल डोखे (गांगुर्डे)
इंजिनीयर ( बी. ई. ), कॅपजेमिनी कंपनी
नाव: इंजि. गायत्री विशाल डोखे ( गांगुर्डे ) वय: २५...
विशाल नारायण डोखे
नाव: विशाल नारायण डोखे
वय: ३३ वर्षे
शिक्षण : पदवीधर
व्यवसाय : लेबर कॉन्ट्रॅक्टर , इव्हेंट मॅनेजमेंट,बिल्डर व्यवसाय
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी -२०१६ ते २०२५ ( अधक्ष्य, युवक नवीन नाशिक )
भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश
विशाल नारायण डोखे
लेबर कॉन्ट्रॅक्टर , इव्हेंट मॅनेजमेंट,बिल्डर व्यवसाय
नाव: विशाल नारायण डोखे वय: ३३ वर्षे शिक्षण : पदवीधर...
















